Ten year boy Hrishikesh Saved Gold Chain of a Old lady-दहा वर्षाच्या हृषीकेशने वाचवले मंगळसूत्र
अत्यंत आंनदानी ही बातमी आपल्या ब्लाग वर घालत आहे, आमच्या वॉचमॅनच्या मुलाने आमच्या शेजारी रहाणारी श्रीमती शारदा कुलकर्णी यांचे मंगळसूत्र एका चोरा पासून वाचविले आजचा अंक : दिव्य मराठी, औरंगाबाद, (दिव्य सिटी) मध्ये प्रकाशित झाले आहे.
Link Address : http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/divya-city/243/13112013/0/1/
0 comments:
Post a Comment