माणसे आहेतच कुठे?? हल्लीच्या जगात आपली माणसे आहेतच कुठे??दुसर्यांसाठी जीव ओतणारी नाती आहेतच कुठे?? फक्त मिळण्याची अपेक्षा असणारेच भेटतात इथे..त्यांच्या गरजा भागवल्या तर आपल्यासाठी ते झटतातच इथे..आणि जर नाही पुरवल्या तर मारणानंतर आपल्याला विचारणारे नसतातच इथे.. ज्योति तुळजापुरकर
0 comments:
Post a Comment