Home
»Unlabelled
» आयुष्य
आयुष्य
आयुष्य थोडच असाव
पण आपल्या माणसाला
ओढ लावणार असाव,
आयुष्य थोडच जगाव
पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव,
प्रेम अस द्याव की घेणार्याचीओंजळ अपुरी पडावी,
नाती अशी करावी की हृदयात
नित्य प्रेम जागणारी असावी,
आयुष्याची दोरी तुटताना
रेशीमगाठ सुटल्याची जाणीव व्हावी........................
0 comments:
Post a Comment